ताज्या घडामोडी

टाइम्स नेटवर्क द्वारा इंडिया इकॉनोमिक काँनक्लेव परिषदेचा समारोप

Spread the love

टाइम्स नेटवर्क द्वारा आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित इंडिया इकॉनोमिक काँनक्लेव या दोन दिवसीय परिषदेचां केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. मुंबईतील एनसीपीए या प्रतिष्ठित दालनात द्वितीय दिवशी गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्ष तर दोन दिवसीय भारतभेटीवर आलेले युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान श्री बोरीस जॉन्सन यांनी दूरस्थ पद्धतीने गणमान्य व्यक्तींना संबोधित केले. भारतातून तथा परदेशातून अनेक मान्यवर व्यक्ती याप्रसंगी विशेष उपस्थित होत्या. विजन एज्युकेशन डेडिकेशन फाऊंडेशन संस्थापक स्वप्नील राणी नंदकुमार, डॉ. श्वेता हिंदुजा, चंद्रशेखर नेने, नीहाल सुर्वे इत्यादी मान्यवर महाराष्ट्रातून उपस्थित होते. कुलाबा पोलिस स्टेशन कार्यरत पोलिस निरिक्षक श्री ज्ञानेश्वर कांडेकर याप्रसंगी विशेष तैनात होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!