ताज्या घडामोडी

विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश स्कूल सीबीएसइ बारामती येथे हेल्दी पेरेंटींग या विषयावर व्याख्यान संपन्न

Spread the love

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश स्कूल सीबीएसइ बारामती येथे ७ वी ते ९ वि पर्यंतच्या मुलांसाठी आणि त्यांचे पालकांसाठी healthy parenting ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.ज्येष्ठ वकील आणि समुपदेशक ॲड .अनिशा फणसळकर ह्यांनी मार्गदर्शन केले.पालकांनी आणि विद्यार्थी ह्यांनी खुप छान प्रतिसाद दिला.मुलांनी व पालकांनी अनेक शंका विचारून ,पालकांनी सशक्त पालकत्वाची मेख जाणून घेतली.विद्या प्रतिष्ठान च्या वतीने प्रिन्सिपॉल कोरे मॅडम ह्यांनी सत्कार केला तर नियोजन समुपदेशक लोणकर सर ह्यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!