महाराष्ट्र

आता हेलिकॉप्टरने घडणार अष्टविनायक दर्शन

अवघ्या सात तासात होणार अष्टविनायक दर्शन

Spread the love

ओझर : महाराष्ट्रातील पहिल्या हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवेचा शुभारंभ ओझर येथे पार पडला. या सेवेचा प्रारंभ ओझर येथून झाल्याची माहिती ओझर गणपती देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.

या हेलिकॉप्टरमध्ये एकाच वेळी आठ प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच तिकिटाच्या दरातच जेवणाची सोयही उपलब्ध आहे. या सेवेचा प्रारंभ काल ओझर येथून झाला. काल प्रवाशांच्या पहिल्यख वहिल्या पथकाने देव दर्शनासाठी उड्डाण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!