आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

ओंकार तरूण मंडळाचे वतीने स्वातंञ्याचे अमृतमहोत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले..

१३२ रक्तदात्यांनी केले रक्तदान .

Spread the love

ओंकार तरूण मंडळाचे वतीने स्वातंञ्याचे अमृतमहोत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले , त्यात १३२ रक्तदात्यांनी केले रक्तदान .

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोनावळा प्रतिनिधी, ७ सप्टेंबर.

ओंकार तरूण मंडळाचे वतीने स्वातंञ्याचे अमृतमहोत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले. श्री शिवशंभू चॕरिटेबल ट्रस्ट , महाराष्ट्र राज्य व हिंदुत्व ढोलताशा पथक यांचेतर्फे आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीरात सुमारे १३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

लोणावळा येथील समाज कार्य करणरे गणेश मंडळांच्यावतीने ४५ व्या वर्षात अध्यक्ष मुख्याध्यापक बाप्पूलाल तारे यांचे मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले आहे.

या शिबीर प्रसंगी उद्योजक किशोर पवार , किरण येवले , नितीन गायकवाड , विजय इंगळे , प्रकाश धनकवडे , विजय इंगूळकर , मयुर बोरकर , शफीक खलीफा , वाडेकर , आणि प्रतिक गोसावी यांनी परिश्रम घेतले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!