ताज्या घडामोडी

लोकसभेसाठी शिवसेनेचे १८ उमेदवार निश्चित

Spread the love

पुणे : लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून शिवसेनेला २२ जागा देण्याचा निर्णय झाला असून शिवसेनेने या २२ पैकी जळगाव, कल्याण, पालघर, उत्तर मुंबई या जागा वगळता अन्य जागांवर उमेदवारांची नावे निश्चित केली असल्याचे समजते.

प्राप्त माहिती नुसार वरील चार जागा वगळता अन्य उमेदवार पुढीलप्रमाणे असणार आहेत.

 

मतदारसंघ संभाव्य उमेदवार

बुलढाणा – नरेंद्र खेडेकर

यवतमाळ वाशीम – संजय देशमुख

हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर

परभणी – संजय जाधव

छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे

धाराशिव – ओमराजे निंबाळकर

शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे

नाशिक – विजय करंजकर

ठाणे – राजन विचारे

मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील

मुंबई दक्षिण – अरविंद सावंत

मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई

मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तिकर

रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत

रायगड – आनंद गीते

सांगली – चंद्रहार पाटील

हातकणंगले – राजू शेट्टी – स्वाभिमानी संघटनेसाठी

मावळ – संजोग वाघेरे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!