आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

! कै.अण्णासाहेब मगर यांचा पुतळा एकतर मागे बसवावा अथवा उंची वाढवावी !! संजय गायखे.

अण्णासाहेब मगर यांच्या पुण्याई मुळेच सर्वांचे कल्याण झाले आहे.

Spread the love

!! कै.अण्णासाहेब मगर यांचा पुतळा एकतर मागे बसवावा अथवा उंची वाढवावी !!

आवाज न्यूज  पिंपरी चिंचवड प्रतिनिधी दि.10-ऑक्टोबर.

पिंपरी चिंचवड शहराचे खरे शिल्पकार कै.अण्णासाहेब मगर यांचा पुतळा मनपात बसवला आहे.

 

परंतु पुतळा आता निट दिसत नाही समोर बिआरटी आहे तसेच मेट्रो पण सुरु झाली आहे त्यामुळे पुतळा दिसत नाही.

आयुक्तांना अशी विनंती आहे की एकतर पुतळ्याची उंची वाढवा, अथवा पुतळा मागील बाजुस बसवावा जेणे करुन सर्व कर्मचारी अधिकारी नागरीक ठेकेदार नगरसेवक या सर्वाना दररोज त्यांचे दर्शन होईल.

कारण  अण्णासाहेब मगर यांच्या पुण्याई मुळेच सर्वांचे कल्याण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!