ताज्या घडामोडी
घुमटकर ग्रुप सैतवडे कडून रत्नागिरी-सैतवडे-रत्नागिरी एस.टी बसला मार्ग फलक भेट
घुमटकर ग्रुप सैतवडे कडून रत्नागिरी-सैतवडे-रत्नागिरी एस.टी बसला मार्ग फलक भेट.घुमटकर ग्रुप गुबंद मोहल्ला, सैतवडे ला सात वर्ष पुर्ण होण्याचे औचित्य साधून घुमटकर ग्रुप सैतवडे कडून रत्नागिरी-सैतवडे-रत्नागिरी एस.टी बसला मार्ग फलक भेट देण्यात आला.