ताज्या घडामोडी
औंढी येथील रस्त्याचे सौ.आशाताई झिमुर यांच्या हस्ते भूमिपूजन.
शिराळा प्रतिनिधी
खोत यांच्या घराजवळील औंडी येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पूजन सौ.आशाताई विजय झिमूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब कांबळे,संपत खोत,आकाराम खोत,सचिन खोत,आनंदा खोत,आण्णा खोत गणेश पाटील,रोहीत झिमुर व ग्रामस्थ उपस्थित होते.