आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पिंपळोली येथे कोविड लसीकरण मोहिमे अंतर्गत ३०० जणांचे लसीकरण

Spread the love

पिंपळोली  :  ग्रुप ग्रामपंचायत ताजे पिंपळोली पाथरगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळोली मावळ या ठिकाणी कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 300  जणांचे लसीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच निलम सुतार ,सिध्दार्थशेठ चौरे(नाणेमावळ आरपीआय अध्यक्ष ,ग्रा.पं,स.)रेशमा गायकवाड (ग्रा.पं,स.),डॉ. घोटेकर ,राम अप्पा पिंपळे(मा.सरपंच), यांच्या हस्ते झाले.तर पुजन डॉ.अपुर्वा क्षिरसागर,स्वप्ना संतोष बोंबले(आशा स्वयंसेविका),मुक्ताबाई बोंबले(अंगणवाडी सेविका) वत्सला गुजर(मदतनीस),पद्मा सावळे(सिस्टर), यांनी केले यामध्ये लस घेऊन येणाऱ्या व्यक्तींसाठी खास उल्पहाराचे नियोजन करण्यात आले होते.

हे आयोजन ,सिध्दार्थशेठ चौरे(ग्रा.पं.स.नाणेमावळ आरपीआय अध्यक्ष सुनिलभाऊ गुजर(आरटीआय प्रमुख मावळ) संदिपशेठ चौरे(मा.उपसरपंच),गणेशशेठ गायकवाड(उद्योजक) संतोषशेठ बोंबले (शिवसेना विभाग प्रमुख तंटामुक्ती अध्यक्ष ) यांनी केले होते.

यासाठी सहकार्य संदेशशेठ चौरे व प्रशिक घोडके यांचे ही सहकार्य लाभले लसीकरण यशस्वी होण्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेऊन मोलाची योगदान दिले त्यामध्ये भुषण गुजर,रोशन पिंपळे,सुरेश लोखंडे, प्रविण पिंपळे,रामदास सुतार,राज तावरे,चेतन लोखंडे, रोहिदास बालगुडे,रामदास तावरे,रामदास बालगुडे, डॉ.चंद्रकांत गवलवाड,दळवी सर ,मंगल काटे,सेव्ह द चिल्ड्रन ची टीम यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी मान्यवरांचा सन्मान, मा.सरपंच रामचंद्र आप्पा पिंपळे,सरपंच निलम सुतार,रेश्मा गायकवाड (ग्रा.पं.सदस्य) यांनी केला. गावामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम राबवुन सामाजिक उपक्रमावर भर देण्याचे काम हि टिम करत असुन त्यांचे गामस्थांकडुन विशेष कौतुक होत आहे या सर्वांचे आभार व सन्मान मा.सरपंच राम आप्पा पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बाळु तावरे,बाळु गायकवाड,किसन दरडे,रामचंद्र बोंबले,अंतुशेठ बोंबले,नामदेव लोखंडे,अंकुश चौरे,सोपानशेठ पिंपळे (चेअरमन),काळु तावरे,दगडु लोखंडे एकनाथ शिंदे,पप्पु सुतार व इतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!