ताज्या घडामोडी

शंभूराजे घारे यांची जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

Spread the love

रयत क्रांती संघटना सांगली जिल्हा यांच्यावतीने गोटखिंडी ता. वाळवा येथील शेतकरी महादेव घारे यांचे चिरंजीव शंभूराजे घारे यांची जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे इयत्ता सहावीसाठी निवड झाल्याबद्दल रयत क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते मा भास्कर कदम (नाना) रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासो पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल,फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष अरुण गावडे रयत क्रांती संघटनेचे शशिकांत शेळके रयत क्रांतीचे तानाजी जगताप (नाना) रयत क्रांती संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष राकेश भोसले रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष रोहन बाबर रयत क्रांती संघटनेचे तालुका प्रवक्ते रघुनाथ खोत गोटखिंडी ग्रामपंचायतचे सदस्य अशोक पाटील यास नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!