ताज्या घडामोडी

आष्टा येथे हळद सौदे शुभारंभ.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

आष्टा (ता. वाळवा) येथे आज कृषि उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूरच्या उप बाजार आवार आष्टा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते हळद सौदे शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयबापू पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे, बाजार समितीचे सभापती मा. संदीप पाटील उपसभापती मा. दिलीप कदम, आष्टा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, दिलीप वग्याणी, बबन थोटे, धैर्यशील शिंदे, नगरसेविका सौ. प्रतिभा पेटारे, विशाल शिंदे, विजय मोरे, संचालक मा. अल्लाउद्दीन चौगुले, संजय माने, संपतराव पाटील, सौ. पद्मश्री पाटील, निवास पाटील, प्रकाश रोकडे, सुरेश गावडे, गोपाळदास मर्दा, गावडे आबा, इत्यादी उपस्थित होते. संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, आष्टा परिसरातील विविध मान्यवर व हळदीचे व्यापारी, आडत्या, हमाल व हळद शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!