ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कोरपावली येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

कोरपावली ता यावल फिरोज तडवी 73 वा प्रजासत्ताक दिना निमित्त ग्राम पंचायत यावल येथे भारतीय संविधानाचा मान ठेवून संविधानात महिलांना दिलेले आरक्षण व आज ग्राम पंचायत कोरपावली येथे ध्वजा रोहन साठी महिलांची उपस्थिती बघता सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी महिलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून ध्वजारोहण हे एका महिलेच्या हाती व्हावे म्हणून सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी सांगितल्या नुसार उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोरपावली गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल , ग्राम पंचायत सदस्य हुरमत सिकंदर तडवी, भारती अमोल नेहेते, सपना नरेंद्र जावळे, कविता तुळशीदास कोळंबे, सत्तार तडवी, आरिफ तडवी, अफरोज पटेल, जि प मराठी शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी गुरुजी, जि प उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी , डी एच जैन महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शावखा तडवी सर व इतर शिक्षक वृंदावन, ग्रामस्थ समाज सेवक नारायण हिरामण अडकमोल, मुक्तार पटेल, देविदास तायडे, सिकंदर तडवी, नागो तायडे, मुनाफ तडवी केशव अडकमोल,एकनाथ महाजन,मधुकर जावळे,आकाश अड कमोल आदी तसेच ग्राम पंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी आदींची उपस्थिती होती. विशेषतः महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती.सचिव म्हणून भिरुड गुरुजींनी कामकाज पाहीले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!