ताज्या घडामोडी

लोकनेते शामरावजी पेजे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा २०२३

Spread the love

जगावं कसं आणि कशासाठी? हा आदर्श घालून देणारे लोकनेते शामरावजी पेजे हे बहुजन समाजातील एक महनीय नेते होते. अशा या महान लोकनेत्यांची 106 वी जयंती दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी वाटद खंडाळा, रत्नागिरी येथे साजरी होत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासातील बहुजन समाजासाठी केलेल्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय योगदानावर भाष्य करून त्यांना आदरांजली वाहण्याकरिता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून सहकार्य करावे.

स्पर्धेचा दिनांक : रविवार १५ जानेवारी २०२३ सकाळी १०:०० वाजता*
*स्पर्धेचे ठिकाण : हॉटेल स्वप्नपूर्ती, खंडाळा जयगड रोड, वाटद खंडाळा

स्पर्धेसाठी असलेले गट वेळ आणि विषय खालील प्रमाणे..

*१. बालगट (पहिली ते चौथी)*
*विषय – लोकनेते : शामरावजी पेजे*
*वेळ : ३ मिनिटे*
प्रथम : ७००/- व सन्मानचिन्ह
द्वितीय :६००/- व सन्मानचिन्ह
तृतीय: ५००/- व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ: ४००/- व सन्मानपत्र

*२. प्राथमिक गट (पाचवी ते सातवी)*
*विषय – बहुगुणी व्यक्तिमत्त्व : शामरावजी पेजे*
*वेळ : ४ मिनिटे*
प्रथम : १०००/- व सन्मानचिन्ह
द्वितीय :८००/- व सन्मानचिन्ह
तृतीय: ६००/- व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ: ५००/- व सन्मानपत्र

*३. शालेय गट (आठवी ते दहावी)*
*विषय – शामरावजी पेजे : काल आज उद्या*
*वेळ : ५ मिनिटे*
प्रथम : १२००/- व सन्मानचिन्ह
द्वितीय :१०००/- व सन्मानचिन्ह
तृतीय: ८००/- व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ: ६००/- व सन्मानपत्र

*४. महाविद्यालयीन गट (अकरावी ते पंधरावी)*
*विषय – शामराव पेजे आज असते तर-*
*वेळ : ६ मिनिटे*
प्रथम : १५००/- व सन्मानचिन्ह
द्वितीय :१२००/- व सन्मानचिन्ह
तृतीय: १०००/- व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ: ८००/- व सन्मानपत्र

*५. खुला गट*
*विषय – शामरावजी पेजे : चिंतन*
*वेळ : ७ मिनिटे*
प्रथम : २०००/- व सन्मानचिन्ह
द्वितीय :१५००/- व सन्मानचिन्ह
तृतीय: १२००/- व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ: ८००/- व सन्मानपत्र

संपर्क:
*साडेबावीस खेडी कुणबी संघटना,*
*वाटद खंडाळा पंचक्रोशी.*

नंदकुमार बेंद्रे:८३९०२९९९९२
सुजित दुर्गवळी: ९४२३८५५४०२
नामदेव चौगुले: ८००७२२७५३१
अरुण मोर्ये: ८८०६८९०५५८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!