ताज्या घडामोडी

वाडीभागाई पाणी योजनेचा कामाचा शुभारंभ

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / वाडीभागाई ता.शिराळा येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 34 लाख रुपये खर्चून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा सत्यजित देशमुख भाऊ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य के.डी.पाटील,माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत पाटील,रणजीत नाईक,किरण पाटील,किरण गायकवाड,दिलीप पाटील,सागर गायकवाड,अरुण पाटील, विश्वास लुगडे,प्रसाद पाटील,शितल कुमार कुऱ्हाडे,गणेश रसाळ,श्रीकांत पाटील सागर गायकवाड,दादासो कांबळे, रघुनाथ पवार,विलास लुगडे, कृष्णा पाटील, दादासो पाटील, वसंत चव्हाण, शंकर शिंदे ,नारायण पाटील, विजय कुलकर्णी,संजय पाटील, महादेव सुतार, संतोष लुगडे आदी यांच्यासह ग्रांमस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!