आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मावळात सहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी ;तर भाजपच्या हातात तीन ग्रामपंचायती..

राष्ट्रवादीच्या विचारांचा सरपंच , निवडून आल्याने तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.

Spread the love

मावळात सहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी ; तर भाजपच्या हातात तीन ग्रामपंचायती..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २० डिसेंबर..

मावळात सहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी ;तर भाजपच्या हातात तीन ग्रामपंचायती आल्याचे चिञ दिसते.वडगाव मावळ येथे निकाल घोषित करण्यात आल्यानंतर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादीच्या विचारांचा सरपंच , निवडून आल्याने तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.


१) वरसोली : संजय बबन खांडेभरड (मते -७०९ ),
२)कुणेनामा : सौ.सुरेखा संदिप उंबरे ( ५०६ मते ) ,
३)देवले : सौ.वंदना बाळासाहेब आंबेकर (५८२ मते ),
४)इंदोरी : शशिकांत सखाराम शिंदे (१७७५ मते ) ,
५)निगडे : भिकाजी सुकाजी भागवत ( ६५४ ),
६)सावळा : मंगल नागू ढोंगे (४५४ मते ),
७)गोडुंब्रे : निशा गणेश सावंत (३७६मते) ,
८)भोयरे :वर्षा आमोल भोईरकर
९) शिरगाव : प्रविण एस.गोपाळे (बिनविरोध ) असे उमेदवार सरपंचपदी निवडून आले आहेत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!