ताज्या घडामोडी

नाशिकच्या कविता संग्रहानां स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कार जाहीर

Spread the love

नाशिक – गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे गेल्या दहा वर्षापासून देण्यात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कवितासंग्रांना दरवर्षी स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्काराने सन्मानित केले जाते .यंदा गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कारासाठी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या वळण वाटा, दशरथ झनकर या ग्लोबल युगात, मी मला शोधताना नंदकिशोर ठोंबरे, अलग विश्व अलका येवले, समिधा शुभांगी पाटील, गुलमोहराचं कुंकू प्रशांत केंदळे, वा वात्रीटीकेचा प्रदिप गुजराती, गुलमोहर संवाद मनाचा आशा पाटील, चुलीतले निखारे जगदीश देवरे, हिरकणी आशा गोवर्धने, कधी कधी आयुष्यात स्मिता बनकर, धुक्यातल्या पाऊल खुणा सोमदत्त मुंजवाडकर, तू मूर्गजळ जणु प्रतिभा खैरनार, मी कोरा कागद केवळ संजय गोरडे, काव्यांगी गीतांजली वाणी, काव्य झुला सुरेश नारायणे, अवघेची उच्चार राजू देसले ,नीलमोहोर जयश्री वाघ, आठवणींचे पाखरू अनुराधा धोंडगे ,थोडा बाकी प्र.दी. कुलकर्णी ,भावनांचे लावण्या धनश्री मिस्तरी, समांतर अभिषेक नाशिककर, रूमण्याचा मानकरी जे. पी. खैरनार, पारंब्याच्या कविता यशवंत पाटील ,नकारघंटा अरुण घोडेराव ,काव्यवेल कविता बिरारी ,कोरड्या मातीचे ओलेपण डॉक्टर माधवी मुठाळ, वाणवळ्याच्या गप्पा डॉक्टर आरती सूर्यवंशी, हिरवाई शोभा सातभाई, हृदय रंग विजयालक्ष्मी मनेरिकर, जगायचं राहून गेलं आनंद आहेरे ,फुटुच लागतात पंख सुधीर देवरे ,मन पाखरू माधुरी पाटील, जिव्हाळ्याचे मेघ कविता गायधनी, काही रस्व काही दीर्घ अरुण गवळी आदी कवितासंग्रहांना स्मिता पाटील शब्द पुरस्कार जाहीर करण्यात आला असून १५ जानेवारी रोजी कमलाकर आबा देसले साहित्य नगरी भावबंधन मंगल कार्यालय नाशिक येथे मान्यवरांच्या शुभहस्ते या सन्मानाचे वितरण होणार असल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!