अखंड हरिनाम कीर्तन सोहल्यात मंगरूळ ता पारोळा येथे दहीहंडीचा होतो लीलाव!
हरिनाम कीर्तन सोहल्यात मंगरूळ ता पारोळा येथे सात दिवसीय कीर्तनी सप्ताहांत सकाळी काकड़ा , हरिपाठ सात महाराजांचे कीर्तन होते तर आठव्या दिवसी मुक्ताई येथील भावराव महाराजांचे कीर्तन होते ते आटोपल्या नंतर पुढील वर्षाच्या महाप्रसाद साठी दहीहंडीची ,लीलावाची बोली लावण्यात आली, बोली ३१ हजार पासुन सुरु होऊन ८६०००/-हजारला ह भ प. शिवाजीराव मोहन पाटील ईगल न्यूज प्रतिनिधि यांनी घेतली. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. कीर्तनी सोहल्यात नाना भिकन पाटील आबाजी मोहन पाटील, अशोक युवराज पाटील, दादाभाऊ पाटील, मुरलीधर लूका पाटील, अशोक मोहन पाटील , शिवाजी बारकु पाटील, रामकृष्ण गुरव,गायक,वादक, यांनी सहभाग घेतला चालु वर्षाच्या महाप्रसाद भिकन नथा पाटील व उदेलाल पाटील यांनी घेतला होता तर पुढील वर्षी ८६०००/- रु चा हभप शिवाजीराव मोहन पाटील यांचेकडूंन महाप्रसाद राहील श्रीराम मंदिर ट्रस्ट व ग्रामसमिति यांनी परिश्रम घेतले व कीर्तनी सप्ताहाचे समारोप झाला