ताज्या घडामोडी
भाजपा युवा मोर्चा राहता तालुका चिटणीस पदी गिरीश वाबळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
शिर्डी प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चा राहता तालुका चिटणीस पदी गिरीश वाबळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला याप्रसंगी साईबाबा सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पण तू पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे इंजिनीयर विशाल निकम पत्रकार संजय महाजन मित्र परिवार उपस्थित होता