ताज्या घडामोडी

*स्व.मोहीनीताई जाधव यांच्या मारेकऱ्यांना लवकरात-लवकर अटक करा- महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्या कडे मागणी

Spread the love

जळगाव जिल्हा फिरोज तडवी

जळगांव दौऱ्यावर आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ा शांताई फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल जोशी यांनी लेखी निवेदन दिले, साक्री तालुक्यांमध्ये साक्री येथे एक महिना अगोदर पंचायत समिती निवडणूकेच्या वादा वरुन स्व.मोहीनी ताई जाधव यांची क्रुर पध्दतीने हत्या करण्यात आली,तरी आजपर्यंत मारेकऱ्यांना अद्याप ही अटक करण्यात आली नसून तरी लवकरात-लवकर आरोपी पकडून त्यांच्या कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी शांताई फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल जोशी यांनी केली नाही तर सर्वा विमुक्त भटका समाज हा रस्ता वर उतरल अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्या कडे केली यावेळी शांताई फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल जोशी, गजानन जोशी, कृष्णा जोशी,विजय जोशी शांताई फाउंडेशनचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!