ताज्या घडामोडी

योग विद्या धाम इस्लामपूर रौप्य महोत्सव प्रारंभ

Spread the love

पोपट क़ोळेकर यांच्या कडून ….

योग विद्या धाम इस्लामपूर रौप्य महोत्सव प्रारंभ व वर्धापन दिनानिपोपट क़ोळेकर यांच्या कडून …. योग विद्या धाम इस्लामपूर रौप्य महोत्सव प्रारंभ व वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ्ड बी. एस. पाटील यांनी केले तर पाहूण्यांची ओळख ,व २५ वर्षातील संस्थेच्या कार्याचा आढावा योग पंडित , योगाचार्य एस. ए. कुंभार यांनी घेतला प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोग़ो अनावरण झाले प्रमुख पाहुणे डॉ. आबासाहेब पवार गटविकास अधिकारी म्हणाले की योगाने मनुष्य क्रोधी बनत नाही शांत संयमी राहतो. सध्याच्या काळात आरोग्याची असुरक्षिता वाढत चालली आहे म्हणूनच योगी बनने म्हत्वाचे आहे म्हटले जाते योग. कर्मसु कौशल्यम सध्यांच्या काळात वृक्षारोपण करण्याची गरज आहे , मानवाला सुध्द हवा मिळेल पृथ्वी वरील कार्बनचे प्रमाण कमी झाले आहे तसेच मधमाशीच्या संख्या मध्ये वाढ व्हायला हवी तरच मनुष्याचे जन्मदरा मध्ये वाढ होईल , योग साधना तरुणांना स्फूर्ती देणारी संजीवनी आहे , आजचा तरुण व्यासना पासून दूर जाईल , सुखी आनंदी होईल आहार चांगला असावा त्या मध्ये दुधाचे प्रमाण असावे ,असे प्रतिपादन केले , कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव पाटील म्हणाले की पर्यावरण ,आरोग्य, आणि शिक्षण, चांगल्याप्रकारे व दर्जेदार मिळालेच पाहिजे प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे आपले आरोग्य आपन सुधारले पाहिजे त्यासाठी रोज सकाळी रामप्रहरी योगासने आणि प्राणायाम करून आपण तंदुरुस्त रहावे जागतिक क़ोरोणाच्या काळात योग विद्या धाम संस्थेचे काम अतुलनीय आहे असे ते म्हणाले या कार्यक्रमासाठी डॉ.जव्हार शहा . डॉ. एन. टी. घट्टे , एकनाथ जाधव , माजी नगराध्यक्षा सौ अरुणा देवी पाटील सौ. जयश्री कुंभार , सौ. योजना वाठारकर , अँड व्हेकेट किरण पाटील , धनाजी पाटील शशिकांत माने, शंकराव जावळे , आदी मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी नगरसेवक मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत , सुत्र संचालन सर्जेराव टकले सर यांनी केले तर उपस्थिताचे अभार पोपट क़ोळेकर यांनी मानलेमित्त विविध कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ्ड बी. एस. पाटील यांनी केले तर पाहूण्यांची ओळख ,व २५ वर्षातील संस्थेच्या कार्याचा आढावा योग पंडित , योगाचार्य एस. ए. कुंभार यांनी घेतला प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोग़ो अनावरण झाले प्रमुख पाहुणे डॉ. आबासाहेब पवार गटविकास अधिकारी म्हणाले की योगाने मनुष्य क्रोधी बनत नाही शांत संयमी राहतो. सध्याच्या काळात आरोग्याची असुरक्षिता वाढत चालली आहे म्हणूनच योगी बनने म्हत्वाचे आहे म्हटले जाते योग. कर्मसु कौशल्यम सध्यांच्या काळात वृक्षारोपण करण्याची गरज आहे , मानवाला सुध्द हवा मिळेल पृथ्वी वरील कार्बनचे प्रमाण कमी झाले आहे तसेच मधमाशीच्या संख्या मध्ये वाढ व्हायला हवी तरच मनुष्याचे जन्मदरा मध्ये वाढ होईल , योग साधना तरुणांना स्फूर्ती देणारी संजीवनी आहे , आजचा तरुण व्यासना पासून दूर जाईल , सुखी आनंदी होईल आहार चांगला असावा त्या मध्ये दुधाचे प्रमाण असावे ,असे प्रतिपादन केले , कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव पाटील म्हणाले की पर्यावरण ,आरोग्य, आणि शिक्षण, चांगल्याप्रकारे व दर्जेदार मिळालेच पाहिजे प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे आपले आरोग्य आपन सुधारले पाहिजे त्यासाठी रोज सकाळी रामप्रहरी योगासने आणि प्राणायाम करून आपण तंदुरुस्त रहावे जागतिक क़ोरोणाच्या काळात योग विद्या धाम संस्थेचे काम अतुलनीय आहे असे ते म्हणाले या कार्यक्रमासाठी डॉ.जव्हार शहा . डॉ. एन. टी. घट्टे , एकनाथ जाधव , माजी नगराध्यक्षा सौ अरुणा देवी पाटील सौ. जयश्री कुंभार , सौ. योजना वाठारकर , अँड व्हेकेट किरण पाटील , धनाजी पाटील शशिकांत माने, शंकराव जावळे , आदी मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी नगरसेवक मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत , सुत्र संचालन सर्जेराव टकले सर यांनी केले तर उपस्थिताचे अभार पोपट क़ोळेकर यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!