महाराष्ट्र

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या बेताल वक्तव्याबद्दल नागपूर शहरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे आंदोलन…

Spread the love

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या बेताल वक्तव्याबद्दल नागपूर शहरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे निषेध आंदोलन…

आवाज न्यूज: नागपूर, १२ नोव्हेंबर.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे गांधी पुतळा, चीतार ओली सीए रोड येथे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष.  आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चुकीचे अपशब्द वापरले त्याच्या विरोधात नारे निदर्शने करून तीव्र आक्रोशात निषेध व आंदोलन करण्यात आले. व बावनकुळे मुर्दाबाद मुर्दाबाद नारे देण्यात आले.

अशी माहिती अनिल बोकडे, अध्यक्ष, मध्य नागपूर

विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!