ताज्या घडामोडी

श्री साई गजानन मन्डळ अमळनेर चे,जागतीक पारायण दिनी गजानन विजय ग्रंथ पारायण

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस् एम पाटील  दिनांक 08/01/2023 रविवार रोजी जागतीक पारायण दिवसाचा सोहळा साजरा होत असुन त्याचे औचित्त साधून, श्री साई गजानन मंडळा मार्फत त्या दिवशी सकाळी ६.३० वाजता सामुदाईक पारायण गजानन हॉलला आयोजित करण्यात आले असून नोंदणी केलेल्या भक्तांनी गजानन विजय ग्रंथाचे पारायण करुन नतर महाराजांची आरती करण्यात आली महाप्रसाद घेऊन परायण सपन्न झाले
अ न। नाव। अध्याय
१ शिवाजी मोहन पाटील १ व २
२ शिरीष डहाळे ३ व४
३ सौ योगिता डहाळे ५व६
४ आर व्ही पाटील ————७ व ८
५ शोभा रमेश पाटील ———-९व १०
६ डी ई पाटील————११व१२
७ राजेंद्र सोनवणे———–१३ व१४
८ जितेंद्र बोरसे। …. ..१५ व१६
९ ए टी पाटील ————-१७ व१८
१० बी आर भावसार ——–१९
११ सौ लता शिवाजी पा —२०
१२ राजेंद्रसिंग वा पाटील —-२१
पारायण यशस्वी करण्यासाठी सर्व श्री साई गजानन सेवा मन्डळाचे सर्वोत्कृष्ट सह्कार्य लाभल्याने मन्डळाचे दहाळे सर, एस एम पाटील; राजेंद्र सोनवणे, ए टी पाटील,बी आर भावसार,यांनी सर्वाचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!