ताज्या घडामोडी

चेंबूरमध्ये जिल्हास्तरीय ऑल स्टाईल कराटे चँपियनशिप स्पर्धा उत्साहात !

Spread the love

मुंबई – बेस्ट समिती अध्यक्ष माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्यावतीने आयोजित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चेंबूरच्या घाटले गाव मैदानात घेण्यात आलेली ” साहेब चषक ” जिल्हास्तरीय ऑल स्टाईल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.

याप्रसंगी विजेता खेळाडूंना विविध पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित विभागप्रमुख प्रमोद शिंदे, चेंबूर विधानसभा संघटक संजय नटे,अणुशक्तीनगर विधानसभा संघटक निमीष भोषले,उपविभाग प्रमुख राजेंद्र पोळ महिला उपविभाग संघटिक सुलभा पात्याने, शाखाप्रमुख उमेश करकेरा,मा.शाखा प्रमुख संजय राठोड,समाजसेविका मिनाक्षी पाटणकर,ज्येष्ठ शिवसैनिक शशिकांत घाग, बॅल्क बेल्ट प्रविण रूपवते, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक निलेश गवळी,युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड, युवासेना उपविभाग अधिकारी,विनय साठले,युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये शिवसेना – युवासेना महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!