ताज्या घडामोडी

अमोल निकम यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीची डाॅक्टरेट पदवी प्रदान

Spread the love

कोकरुड/वार्ताहर
महाराष्ट्रात कृषी आणि आरोग्य क्षेत्रात गेली सहा वर्षे सचोटीने काम करत असलेल्या डी.एन.एस.पी कंपनीचे संस्थापक अमोल निकम यांना कृषी व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल नुकतीच द यूनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका USA मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.डी.एन.एस.पी क़पनीचे संस्थापक यांना मुंबई येथील भव्य कार्यक्रमात डॉक्टरेट हि पदवी मुंबईच्या महापौर डॉ. किशोरीताई पेडणेकर, सिनेअभिनेता यशपाल शर्मा, अमेरिकेन युनिव्हर्सिटीचे प्रोपेसर मधुकृष्णन आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

यावेळीअभिनेता राहुल रॉय, डॉ. घन: शाम कोळंबे , इंटरनेशनल ट्रेनर राज काळे ,डी एन. एस. पी.कंपनीचे सीईओ बालाजी निकम, मोटिव्हेशनल ट्रेनर सुनिल सिसाळे, फाऊंडर लिडर बलराम कुलकर्णी, कुबेर खिचडे आदींसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!