ताज्या घडामोडी

गोगुळवाडा धनगरवाडी चे रस्ताचे डांबरीकरणाचे काम पुर्ण

Spread the love

प्रतिनिधी :- महेश झोरे

गोगुळवाडा धनगरवाडी त आज आनंदाचं वातावरण आहे. कित्येक वर्षा पासुन रखडलेल्या रस्ताचे काम आज पुर्ण झाले आहे. मा. आ. अनिकेत भाई तटकरे साहेबानी रस्त्याचे उद्घाटन केले होते आणि हे काम पुर्ण करण्याची जबाबदारी गीता पारले यांनी घेतली होती. ती आज पुर्ण झाली आहे. मेन रोड पासुन गांवा पर्यन्त ८००मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!