ताज्या घडामोडी

नाईक यांची शुभेच्छा भेट

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / कासेगाव (ता. वाळवा) येथ राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते मा. जनार्दनकाका पाटील यांची वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेट घेतली. पुष्पगुच्छ देवून काकांना आरोग्य संपन्न दिर्घआयुष्य लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच दाजी गावडे, बाजार समितीचे माजी उपसभापती सुरेश गावडे, सुजीत पाटील, तांबव्याचे शिवाजी मोरे, अमृत पाटील, सुयोग देशमुख, अण्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!