आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्व नागरिक बंधू-भगिनी व पर्यटकांना विनंती आहे की प्रशासनाच्या नियमांचे पालन करा! स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या! विनाकारण घराबाहेर पडू नका! खासदार अमोल कोल्हे..

काळजी करू नका, पण खबरदारी घ्या!

Spread the love

सर्व नागरिक बंधू-भगिनी व पर्यटकांना विनंती आहे की प्रशासनाच्या नियमांचे पालन करा! स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या! विनाकारण घराबाहेर पडू नका! खासदार अमोल कोल्हे..

आवाज न्यूज:हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक भागांसह आपल्या जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळत आहेत. जुन्नर तालुक्यातील गोद्रे, लेण्याद्री, मढ पारगाव, पाताळेश्वर या गावांसह अनेक गावांत पूरजन्य परिस्थिती आहे. तरी  सर्व नागरिक बंधू-भगिनी व पर्यटकांना विनंती आहे की प्रशासनाच्या नियमांचे पालन करा! स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या! विनाकारण घराबाहेर पडू नका! आम्ही व प्रशासन आपल्या मदतीसाठी तत्पर आहोत!

काळजी करू नका, पण खबरदारी घ्या!

काही मदत लागल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा:

1. श्रीमती.रमा जोशी (तहसीलदार, आंबेगाव)
96232 29599

2. श्री. रविंद सबनीस (तहसीलदार, जुन्नर)
94233 35135

3. श्रीमती. वैशाली वाघमारे (तहसीलदार, खेड)
98817 91009

4. श्री. विक्रांत चव्हाण (प्रांत अधिकारी, खेड)
97632 12813

5. श्री. सारंग कोडोलकर (प्रांत अधिकारी, जुन्नर)
94055 01100

6. श्री. प्रबोध सावंत
94220 84084

7. श्री. तुषार डोके
9697802424

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!