ताज्या घडामोडी

सामाजिक न्याय मंत्री ना.मा.रामदासजी आठवले साहेब आज सोलापूर दौऱ्या वर असताना मार्गावरील सर्व कार्यकर्त्यांचे लग्नप्रसंगी वा दुःख प्रसंगी घरी जाऊन आत्मीयतेने विचारपुस.

Spread the love

प्रतिनिधी~सौ.मंजुषा पवार.

दिनांक ५/५/२०२२ रोजी ठिक ४: वाजता मौजे कटफळ ता.सांगोला.जि.सोलापुर.येथे आर पी आय (आ) चे कट्टर कार्यकर्ते मा.विकास भाऊ मारुती सावंत.यांचे वडील बुद्धवासी मारुती दामोदर सावंत साहेब.(म.रा.वि.मं अधिकारी ते सोसायटी चेअरमन) यांचे तीन महिन्यांपूर्वी दुःखद निधन झाले.त्या निमीत्त विकास भाऊ सावंत (कटफळ)यांचे निवासस्थानी मा.ना.रामदसजी आठवले साहेब.(केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री) यांनी सान्तवन पर भेट देऊन सावंत साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.. सावंत कुटुंबियांस आधार देऊन अतिशय आत्मीयतेने सर्वांची विचारपूस केली.व कटफळ गावातील अपेक्षित असणारी विविध विकासकामांची विचारणा केली असता आर पी आय कार्यकर्ते मा.विकास भाऊ सावंत.यांनी बरेच दिवस रखडलेले बुद्ध विहार व उद्यान याचे भूमीपूजन ना.मा.रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते करावयाचे आहे असे सांगून पुढील तारीख ठरविण्यात आली.

विहारा ची जागा ही पंढरपूर कराड रसत्यालगत व डोंगर माथ्यावर असून निसर्गाच्या जवळ असल्याने नक्कीच येथे खूप मोठे प्रार्थना स्थळ होईल यात शंकाच नाही.. असे त्यांनी सांगितले सावंत निवासस्थानी अनेक सामाजिक विकासकामे यांवर साहेबांची चर्चा झाली.

त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये समाधान कारक उत्साह दिसून आला.सोलापूर ते आटपाडी मार्ग वर ठिक ठिकाणी साहेबांचे जंगी स्वागत करण्यात आले.

या वेळी आयु. मंगल मारुती सावंत, प्रगतशील बागायतदार मा .सुधीर भाऊ सावंत, विकास भाऊ सावंत,(विकास शेळी फार्म),सौ.उषा विकास सावंत,ॠशीकेष सावंत,दिशा सावंत, जावाई नंदकुमार पवार सर(आटपाडी), मुलगी सौ.मंजुषा नंदकुमार पवार.(पत्रकार, साहित्यिक, समाजसेविका.)

आ.र .पी.आय (आ) सोलापूर जि.अध्यक्ष मा.सोमनाथ भोसले, जि.संघटक मा.रामस्वरुप (बापू) बनसोडे, जि.खजिनदार मा.विक्रम दादा शेळके,जि. नेते राजू मागाडे.ता.अध्यक्ष मा.खंडू तात्या सातपुते, महूद शहर अध्यक्ष पिंटू सरतापे,तेजस आव्हाड,रामा बनसोडे.कटफळ कार्यकर्ते मा.भारत वाघमारे, मा.अशोक भोरे.उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!