ताज्या घडामोडी

निकिता कमलाकर हिचा सत्कार

Spread the love

आशियन युथ आंतरराष्ट्रीय या स्पर्धेमध्ये ऑलम्पिक मध्ये सिल्वर मेडल व गोल्ड मेडल मिळवलेली.कुमारी निकिता कमलाकर हिचा सत्कार
नाकाला 1मिनिटात 147 वेळा नाकाला जीभ लावून विश्वविक्रम केलेले श्री नामदेव निर्मळे ,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर 1 मिनिटात 72 वेळा नाकाला जीभ लावलेले.वय 5 वर्षे 3 महिने जिल्हा परिषद कोल्हापूर तारांगणा पुरस्कार प्राप्त विजेते कुमारी शौर्या नामदेव निर्मळे तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर 1 मिनिटात 38 वेळा नाकाला जीभ लावलेले वय 3 वर्षे 3 महिने जिल्हा परिषद कोल्हापूर तारांगणा पुरस्कार विजेते कुमारी स्वरा नामदेव निर्मळे , कुमारी राजनंदिनी अमर निर्मळे सत्कार निकिताचा करताना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!