ताज्या घडामोडी

दावते ईस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे 7 दिवसाच्या फैजाने नमाज कोर्सचे आयोजन

Spread the love

दावते ईस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे सात दिवसाचे फैजाने नमाज कोर्सचे आयोजन मस्जिद और मदरसा फैजाने अत्तार कोकणनगर येथे आयोजन करण्यात आले आहे.नमाज कोर्समध्ये नमाज पठण करण्याची पद्धत,तसेच नमाज चे फराईज,अकाईद,नमाज चे अजकार तसेच या कोर्स मध्ये इतर खुप गोष्टी या मध्ये शिकवल्या जातील.सदर कोर्स दिनांक 24 जुन पासुन सुरु होईल.या कोर्स ची कुठली ही शुल्क आकारले जाणार नाही.प्रवेशाची अंतिम तारीख 23जुन संध्याकाळी 5वाजेपर्यंन्त आहे.सदर कोर्सचे प्रशिशण सर्व मुस्लिम बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे .प्रवेशासाठी 7276380526(अली असगर अत्तारी )या नंबर वर संपर्क करण्याची वेळ सकाळी 10ते 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!