आपला जिल्हासामाजिक

रंगीत तालीम मध्येच पुण्यातील ट्रॅफीकची ही अवस्था

पंतप्रधान मोदी साहेबांचा ताफा अडकेल अशी अवस्था.

Spread the love

रंगीत तालीम मध्येच पुण्यातील ट्रॅफीकची ही अवस्था; पंतप्रधान मोदी साहेबांचा ताफा अडकेल अशी अवस्था.वैशाली परदेशी.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी सेवादल.This is the state of traffic in Pune in Rangit Talim; A situation where Prime Minister Modi’s fleet will get stuck. Vaishali Pardeshi.  Congress I, Pune..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ३१ जुलै.

रंगीत तालीम मध्येच पुण्यातील ट्रॅफीकची ही अवस्था (पंतप्रधान मोदी साहेबांचा ताफा अडकेल अशी अवस्था.) उद्या विद्यार्थी पालकांचे ट्रॅफीकजाम मध्ये खुप हाल होणार आहेत. पालकांनी मुलांना शाळेत पाठवु नये.या साठीच शाळेला सुट्टीची मागणी केली होती.

प्रशांत कनोजिया राज्य प्रमुख संघटक. मनविसे.

 

फक्‍त मोदी साहेबांनी AGRICULTURE ,ते विमानतळ जाण्यासाठी हेलिकॉप्टरने प्रवास करण्यापेक्षा हा पल्ला रस्त्याने आले तर, तेही रस्त्याची झालेली दुरावस्था पाहतील व त्यांनाही पुण्यातील सामान्य लोकांची दया येईल.

वैशाली परदेशी.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी सेवादल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!