ताज्या घडामोडी

प्रा अशोक पवार सर यांच्या अभ्याशीकेला आ.डॉ सुधीर तांबे यांची सदिच्छा भेट

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस् एम पाटील

 आमदार डॉ.सुधीरजी तांबे यांनी आज युवा क्रांती सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे चालवल्या जाणाऱ्या अभ्यासिकेला भेट दिली अभ्याशितिल सर्व शैक्षणिक,सामजिक व महापूरुषानची महत्वाची पुस्तकी माला त्यांनी अवलोकन केले अनेक विद्यार्थी मुलें-मुली सदर अभ्याशिकेचा लाभ घेत असल्याने आमदार तांबे यानी समाधान व्यक्त केले यावेळी मा.जयवंतराव पाटील प्रा. अशोक पवार व अभ्यास करणारे विद्यार्थी हजर होते सामजिक शैक्षणिक सर्व तळा गाळात कार्यकरणारे प्रा अशोक पवार सरांचे मराठा समाजाचे संचालक शिवाजीराव मोहन पाटील यांनी त्याच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!