ताज्या घडामोडी

बंडा तात्या कराडकर यांच्या समर्थनात सुरत जिल्हाधिकारी श्री यांना निवेदन

Spread the love

महाराष्ट्र राज्यात किराणा दुकानांना मॉलमध्ये मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती, याच्या निषेधार्थ वारकरी संप्रदायातील बंडा तात्या कराडकर यांच्या समर्थनार्थ सुरत जिल्हाधिकारी श्री यांना निवेदन देण्यात आले. b वारकरी संप्रदाय, भक्त, धार्मिक संघटना, पू.प्रशांत महाराज जी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा निवेदक ह.भ.प.प्रशांत महाराज पाटील राष्ट्रीय संघटक अध्यक्ष आर.बी.डी.पी.उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!