ताज्या घडामोडी

आटपाडी येथे युवक राष्ट्रवादीची आढावा बैठक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

आटपाडी येथे आज राष्ट्रवादी युवक कार्यकारणीची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थित संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक यांनी कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांसमोर मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, राष्ट्रवादी सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी प्रदेशचे निरीक्षक अरुण असबे, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, तालुका अध्यक्ष हणमंत देशमुख, युवकचे अध्यक्ष सुरज पाटील तसेच युवक कार्यकरणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!