ताज्या घडामोडी

प्रतिक जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत दारिद्र्य निर्मूलन मार्फत कोरेगाव येथील शाळा नंबर 1 व 2 च्या विद्यार्थ्यांना वही वाटप

Spread the love

वाळवा तालुक्याचे युवा नेते महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मा. प्रतिक जयंतराव पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत दारिद्र्य निर्मूलन मार्फत कोरेगाव येथील शाळा नंबर 1 व 2 च्या दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी वही वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते संग्रामसिंह पाटील, माजी उपसरपंच विजय पूदाले, एकनाथ पाटील सर, मुख्याध्यापक एस. बी. वारे सर,हनुमंतराव पाटील, आनंदा शिंदे , राजेंद्र पाटील, अशोक पाटील, केसरकर काका, अशोक शिंदे, वाहिद मुजावर व मराठी शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!