ताज्या घडामोडी

महसूल संघटने ने चावडी बंद आंदोलन सत्वर थांबवावे…..शकिल सय्यद शिवसेना माजि नगरसेवक इस्लामपूर

Spread the love

इस्लामपूर शहरातिल दस्त नोंदणी वरुण इस्लामपूर चे तलाठी व सर्कल यांचे वर जिल्हा अधिकारी च्या परवानगि शिवाय गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ संपुर्ण सागंलि जिल्हा चावडी बंद आंदोलन गेली आठ दीवसा पासुन महसुल संघटने ने सुरु केले आहे हे कायद्याला धरुन नाही गुन्हा दाखल करण चुक ,का बरोबर हे आम्हाला ठरविण्याचा अधिकार नाही त्यासाठी आपल्याला कायदाचा न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल आपण लोकशाही तर वावरतोय हे विसरुन चालणार नाही लोकशाही मधे प्रत्येकाला आपल्या वर झालेल्या अन्याया विरुद्ध लढण्याचा अधिकार निश्चित आहे .
तो महसुल संघटणेला ही जरुर आहे .तो अधिकार कोणिही हीरावुन घेवु शकत नाही परंतु पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे तो शहा निशा करुण गुन्हा दाखल केला आहे काॽकसा त्यांनी महसुली कर्मचारी यांचे वर गुन्हा दाखल करताना जिल्हाधिकारी यांचि परवानगि घ्यायला हवी होती काॽकसे यांचा सर्व सामान्य जनतेचा काही एक संबंध नाही. महसूल कर्मचारी यांचे वर अन्याय झाला असेल तर जनता निश्चित आपल्या पाठीशी उभि राहील आणि कायदेशीर आपल्याला न्याय देवता आपणास न्याय देईल .या देशाचि घटना ही कायद्याला महत्व देते .आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे. एक शिवसैनिक म्हणुन मी महसूल संघटनेला या द्वारे विनंती करतो त्यांनि जनतेला वेठीस धरु नये जनतेला नाहक त्रास देवु नये .आपण जरुर तर निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम सुरू करावे ही आपल्या सघटणेला विनंती आहे. आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत हे विसरून चालणार नाही आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करावे आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहु जिल्हाधिकारी साहेबानिं स्वतः यामधे लक्ष घालावे आणि चावडी बंद आंदोलन सत्वर थांबवावे पण जनतेला वेठीस धरणार असाल तर मात्र जनतेसाठी एक शिवसैनिक म्हणुन आपल्या विरुध्द जन आंदोलन उभारावे लागेल याची दखल घ्यावी.
आपला…मा.शकिल आदम सय्यद शिवसेना माजी नगरसेवक इस्लामपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!