ताज्या घडामोडी

शिरसी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिरशी (ता. शिराळा) येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. यावेळी लक्ष्मण भैरू दंडवते, पांडुरंग दंडवते, उत्तम दंडवते, राजेन्द्र शिंदे, निलेश गवळी, सुनील घोलप, विशाल कांबळे, विजय आढाव, पोपट गवळी, संजय साठे, जगन्नाथ दंडवते, रमेश दंडवते, शिवाजी शिंदे, विलास पाटील, सचिन भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते. कासेगाव येथे जयंती निमित्त भेट अभिवादन केले. यावेळी मान्यवर व ग्रामस्थ होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!