Puneआपला जिल्हामहाराष्ट्र

संपदा सहकारी बँकेचा, सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा होणार संपन्न.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार..

Spread the love

संपदा सहकारी बँकेचा, सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा होणार संपन्न.Golden Jubilee Year Inauguration Ceremony of Sampada Sahakari Bank will be completed.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ४ ऑगष्ट.

सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा रविवार, दि. ६ ऑगस्ट, २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्थळ : टिळक स्मारक मंदिर, पुणे,  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून सुरेश तथा नाना जाधव ,अतुल खिरवाडकर C.E.O., NUCFDC रा. स्व. संघ प. महाराष्ट्र प्रांत (Umbrella Organisation)मा. प्रांत संघचालक उपस्थित राहणार आहेत.

बँकेचे अध्यक्ष सी.ई.  अश्विनिकुमार उपाध्ये, उपाध्यक्ष सी.ए. महेश लेले , मुख्य कार्यकारी अधिकारी.गिरीश सरदेशपांडे व संचालक मंडळ सदस्य, व्यवस्थापन मंडळ सदस्य समिती यांचे वतीने कार्यक्रमास अगत्य यावे अशी विंनती करण्यात आली आहे

मुख्य कार्यालय : ७१७, बुधवार पेठ, कसबा गणपती मंदिराजवळ, पुणे ४११००२.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!