क्रीडा व मनोरंजन

मालगुंड हौशी कबड्डी मित्रमंडळ आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे २४ पासून मालगुंड येथे आयोजन

Spread the love

स्पर्धेत १६ संघांना प्राधान्य

जाकादेवी/वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील हौशी कबड्डी मित्रमंडळ आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा गुरुवार दि.२४ ते शनिवार दि. २६ फेब्रुवारी या तीन दिवसीय कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.
विजेत्या कबड्डी संघाला११,१११/-चे पारितोषिक व आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघाला ७,७७७/-चे पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.शिवाय वैयक्तिक बक्षीसं व चषक यांचाही सामावेश आहे.या कबड्डी स्पर्धेत १६ कबड्डी संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या स्पर्धा ब.प. विद्यालय, मालगुंड येथील मैदानावर होणार आहेत.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी श्री.बाबा मयेकर 9403582956
प्रमोद भातडे 7875392525
चंद्रकांत तोडणकर 7768060676
यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन मालगुंड हौशी कबड्डी मित्रमंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी मालगुंड येथील हौशी कबड्डी मित्रमंडळ मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!