ताज्या घडामोडी

चिंचोली येथे शिराळा तालुका शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी: शिराळा तालुका शालेय कुस्ती स्पर्धा चिंचोली येथे पार पडल्या या स्पर्धेत रेड येथील शिवछत्रपती तालीम मंडळ रेड येथील कुस्ती वीरांनी यश संपादन केले या स्पर्धेत प्रथम क्रमांक ६१किलो प्रतीक पोपट पाटील प्रथम क्रमांक ६५ किलो विनायक तांदळे प्रथम क्रमांक ७५किलो रोहित जाधव प्रथम क्रमांक ८६किलो अथर्व पाटील प्रथम क्रमांक ६५किलो कुणाल पाटील प्रथम क्रमांक ६५किलो विश्वजीत सातपुते प्रथम क्रमांक रितेश खबाले ६३किलो प्रथम क्रमांक सौरभ घाडगे ५५किलो महिला कुस्ती या स्पर्धेत प्रथम क्रमांक ९० किलो गटात वैदेही निकम या कुस्ती प्रदेश कुस्ती स्पर्धेसाठी उपमहाराष्ट्र केसरी पै संपत जाधव पै शिवाजी जाधव वस्ताद रेड मारुती पाटील बेळाशी वस्ताद वन्स म्हणून धनाजी महाडिक संजय जाधव व इतर मान्यवर या सर्व कुस्तीगीरांचा सत्कार शिराळा रेड तालीम हिच्यावतीने शिवाजी जाधव सांगली जिल्हा तालीम संघाचे सदस्य अवधूत देशमुख दिनकर पाटील गजानन पाटील अजय निकम विक्रम जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मार्गदर्शन करणारे वस्ताद शिवाजी जाधव अजय निकम विशाल जाधव नामदेव केसरी प्रतीक पाटील संताजी पाटील रणजीत जाधव या सर्वांचे मार्गदर्शन लाभली सर्व ग्रामस्थांच्या वतीने आजी-माजी पैलवान यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!