महाराष्ट्र

मांगले येथे वारणा साखर सभासदांचा मेळावा सम्पन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी श्री_तात्यासाहेब_कोरे_वारणा_सहकारी_साखर कारखान्याच्या मांगले, देववाडी, लादेवाडी, ठाणापुढे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचा संवाद_मेळावा मा.आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर_साहेब) यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रतापराव पाटील (पापा), वारणा दूध संघाचे व्हा. चेअरमन एच. आर. जाधव (आण्णा), मृणाल पाटील (आबा), वारणा कारखाना संचालक रावसो पाटील, श्रीनिवास डोईजड(काका), शहाजी पाटील(तात्या), सुभाष पाटील, सुभाष जाधव, उदय पाटील, सुभाष पाटील, रविंद्र जाधव, प्रदीप तोडकर, डॉ. प्रताप पाटील, शामराव पाटील(आण्णा), किशोर जाधव, काकासो चव्हाण, संदीप जाधव, विजय धनवडे, सुभाष कणसे, सौ. रंजना पाटील, सौ. वैशाली पाटील, एन. एच. पाटील, कार्यकारी संचालक शहाजीराव भगत साहेब यांचा सत्कार वारणा कारखान्याचे संचालक मा. विजय पाटील (आबा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला._
यावेळी माजी उपसभापती प्रल्हाद पाटील (काका), एस. वाय. पाटील (तात्या), जयवंत पाटील (आप्पा), राजन पाटील (भाऊ) दादा पाटील, डॉ. सतीश पाटील, आप्पा पाटील, आनंदराव शेवडे, शिवाजी नांगरे, सचिन नांगरे, संपत चरापले, सत्यम पाटील, बाबा पाटील, दादा निकम, सुभाष पाटील, डॉ. उत्तम बच्चे, दत्ता पाटील, माणिक दशवंत, समीर कुलकर्णी, अब्बास शेख, घेवारी भाऊ, प्रा. भिमराव गराडे-पाटील, एम ए पाटील, संदीप शिंदे, सतीश पाटील, दत्ता पाटील, एस. के. दशवंत, मोहन पाटील, अजित घेवारी, सुनील मोहिते यांचेसह मांगले, देववाडी, लादेवाडी, ठाणापुढे परिसरातील वारणा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!