ताज्या घडामोडी

राजापूर पोलीस ठाणे, राजापूर व सागरी पोलीस ठाणे नाटे* यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

Spread the love

या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्याख्याते श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर.
यावेळी स्पर्धा परीक्षा, बँकिंग, रेल्वे, पोस्ट, संरक्षण, व्यवसाय, यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर साहेब, सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील साहेब, राजापूर हायस्कूलचे सचिन कामतेकर सर, कायदासाथी अरुण मोर्ये, सामाजिक कार्यकर्ते संजय शितप, राजापूर पोलीस ठाण्याचे सचिन वीर, पत्रकार प्रकाश वनजू* यांच्यासह अनेक मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!