ताज्या घडामोडी

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष पदी किरण चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल वैभववाडीत सत्कार

Spread the love

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष पदी किरण चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल वैभववाडी तालुका भटके विमुक्त आघाडी तर्फे सत्कार करण्यात आला..यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे,भाजप भटके विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका अध्यक्ष मारुती मोहिते,सदाशिव माने,मंगेश चव्हाण,प्रभाकर मोहिते, पप्या भागवत, सोन्या भागवत गणेश मोहिते,अक्षय मोहिते, चंद्रशेखर मोहिते,विजय मोहिते,संजय मोहिते,अजय मोहिते,दिपक माने,उत्तम चव्हाण, रंगराव चव्हाण रोहिदास पवार, आकाश मोहिते व इतर समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!