ताज्या घडामोडी

मिसेस महाराष्ट्र मेडीक्वीन सौंदर्यस्पर्धेत ,भाजपा मुंबई वैद्यकीय आघाडी अध्यक्षा डॉ स्मिता रणजित काळे – बंडगर यांना विशेष यश.

Spread the love

मिसेस महाराष्ट्र मेडीक्वीन महाराष्ट्र स्पर्धेमध्ये मुंबई मधील, भाजपा मुंबई वैद्यकीय आघाडी अध्यक्षा , रेडीओलोजीस्ट , डॉ स्मिता रणजित काळे – बंडगर यांना ‘ मिसेस महाराष्ट्र डेझलिंग ब्युटी, दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद व सोशल वर्क अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले .

हया स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या मुंबई, पुणे ,नाशिक ,नागपूर ,कोल्हापूर व औरंगाबाद येथे पार पडल्या.200 डॉक्टरांनी प्राथमिक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. वेशभूषा, कलागुण,मिसेस महाराष्ट्र मेडीक्वीन महाराष्ट्र स्पर्धा ही पुणे येथे पार पडली. हया स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या मुंबई, पुणे ,नाशिक ,नागपूर ,कोल्हापूर व औरंगाबाद येथे पार पडल्या.200 डॉक्टरांनी प्राथमिक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. वेशभूषा, कलागुण सादरिकरण , प्रश्नोत्तरे अशा विविध फेऱ्यांनतर अंतिम फेरीत डॉ स्मिता रणजित काळे – बंडगर यांना रांका ज्वेलर्सच्या शितल रांका यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला . या स्पर्धेचे आयोजन डॉ प्रेरणा बेरी – कालेकर व डॉ प्राजक्ता शाह यांनी केले होते. या प्रोग्रामचची कोरिओग्राफी श्री योगेश पवार यांनी केली होती.

माझ्या यशाचे मानकरी – “Absollue Elle” सिमरन मॅडम, मिस इंडिया कोरिओग्राफर श्री अविनाश पायल, इमेज कन्सल्टंट आरती बरई, मिस इंडिया हील मेकर हिमाली जोशी, डिझायनर कृती छेडा, स्माईल डिझायनर डॉ नेहा मेहता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे कुटुंब… सर्वांचे मनापासून आभार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!