ताज्या घडामोडी

काळ्याआईची मनोभावे सहकुटूंब, मित्रपरिवारासोबत विधीवत पुजा

Spread the love

मुरुम व परिसरात वेळ अमावस्याच्या निमित्ताने शेताकडे जाताना महिलांनी डोक्यावर अंबिलाचे मडके, भाजी, बजी, खिरीचे भांडे आदी साहित्य डालीत घेऊन शेतकरी कुटुंबातील महिला भुसणी, ता. उमरगा येथील शिवारात पांडवाची शेतकऱ्यांनी कुटूंबासह, मित्रपरिवार, सहपत्नीक पुजा केली. कोपीत पाच पांडवाची विधीवत अशी पूजा प्रसंगी…शेत शिवारात वेळा अमावस्या उत्साहात साजरी करताना काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करताना सहकुटूंब, मित्रपरिवारासोबत…….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!