ताज्या घडामोडी

अमळनेर तालुका कांग्रेस सेवा दलाच्या तालुका अध्यक्ष पदी बन्सीलाल भागवत यांची नियुक्ती!

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

अमळनेर तालुका कांग्रेस सेवा दलाच्या तालुका अध्यक्ष पदी बन्सीलाल आसाराम भागवत यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादलाचे अध्यक्ष श्री विलासराव औताडे यांचे मान्यतेने, जिल्हा कांग्रेस सेवादलाचे अध्यक्ष श्री संजीव बळीराम पाटील यांनी केली असून नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र मिळाले आहे त्यांच्या नियुक्तीने कांग्रेसचे पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे तर श्री संदीपजी घोरपडे, एस एम पाटील, वाल्मीक मराठे पाटील,विठ्ठल पाटील, आर व्ही पाटील, डी ई पाटील,गुणवंत पवार, सुभाष साळुंखे , यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे असुन सेवादलाच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!