ताज्या घडामोडी

सिद्धार्थ नगर, इंगरूळ येथे शिवजयंती साजरी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

यावेळी रणजीत पोपट कांबळे युवा अध्यक्ष यांनी छत्रपती श्री शिवाजी महारांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले.यावेळी सिद्धार्थ मंडळ, इंगरूळ
पंचशिल महिला बचत गट अध्यक्ष – सविता कांबळे,समाजसेविका तनुजा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य महिला कविता आमदार कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिपक कांबळे उपस्थित होते.
श्रेया कांबले या शिवकन्येने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावरती भाषण केले.या कार्यक्रमासाठी अमोल कांबळे, जगनाथ कांबळे, रणजीत कांबळे, सत्यजीत कांबळे ,उत्कर्ष कांबळे, रोहन कांबळे, धीरज कांबळे, विजयकुमार कांबळे, अनुराग घोलप,शंकर कांबळे,अभिजीत कांबळे,प्रीतम कांबळे असा युवा वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!