ताज्या घडामोडी

दादासो यमगर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

बिळाशी (ता. शिराळा) येथील वनपाल चांदोली राष्ट्रीय उद्यान चांदोली दादासो कृष्णा यमगर हे सेवानिवृत्त झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक (पापा) यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील (बापू), माजी पंचायत समिती उपसभापती आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजीत यमगर,प्रकाश धस, सरपंच सौ कल्पना यमगर, विजय रोकडे, बाजीराव पाटील, आनंदा शिराळकर, उपसरपंच दत्तात्रेय मगदुम, पी आर पोतदार, रायसिंग, महाडिक दिलीप भोगावकर दत्ता शिंपेकर, महेंद्र पोतदार, बबलू यमगर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!