ताज्या घडामोडी

कदमवाडी माजी सरपंच बाळासो कदम राष्ट्रवादीत

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

कदमवाडी (ता. शिराळा) माजी सरपंच बाळासो रामचंद्र कदम यांनी आज भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत व सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केला. यावेळी विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, डॉ. दिलीप नेर्लेकर, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!