ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दीनदयाळच्या कार्यस्थळांवर साजरी

Spread the love

महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री महोदय , धनगर समाज महासंघाचे संस्थापक मा . श्री . आण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि . , इस्लामपूरच्या कार्यस्थळांवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली . दीनदयाळ सूतगिरणीचे माजी संचालक मा . श्री . उमेश गावडे व संचालक मा . श्री . राजेंद्र लोंढे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .

यावेळी सूतगिरणीचे जनरल मॅनेजर श्री . विनोद देशमुख , फायनान्स मॅनेजर श्री . राजेंद्र मिरजे , प्रोडक्षण मॅनेजर श्री . सुर्यकांत देसाई , लेबर ऑफीसर श्री . अदित्य यादव , इंजिनिअरिंग मॅनेजर श्री . एस . आय . मेत्री , मेंन्टनस मॅनेजर श्रीहरी कुंभार , अमोल देशपांडे , आनंद मिठारी , जावेद पटाण , एक्साईज ऑफीसर श्री . डी . एस . पाटील , संघनक मॅनेजर एच . आर . पाटील , स्टोअर इनचार्ज श्री . जयवंत सुर्यवंशी , विजय पाटील , अभिजीत बारपटे , विजय बारीक , राजेंद्र खोत , रियाज कादरी आदी पादधिकारी उपस्थित होते .

प्रारंभी जयंती कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तावीक बजरंग कदम यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत जाधव , जगदीश कुशिरे , रघुनाथ खवळे , सुभाष पाटील , देवदान रणभिसे भिमराव कांबळे यांनी केले शेवटी आभार सिनि. ऑफीसर श्री. अशोकराव बडदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!